सिनेसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांविषयी अनेक कानगोष्टी सातत्याने समोर येत असतात. मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकारांची घट्ट मैत्री देखील आहेच. त्यांच्या मैत्रीचं कौतुकही सातत्याने होत असताना पाहायला मिळतं. अशीच मराठी मनोरंजन क्षेत्रातही एक मैत्रीणींची जोडी आहे. ती म्हणजे अभिनेत्री वीणा जगताप आणि अक्षया देवधर. या दोघींचही सोशल मिडीया तुम्ही पाहिलतं का... दोघीही एकत्र फिरायला गेल्या आहेत. तेही कुठे माहितीये का... वीणा आणि अक्षया दोघीही गेल्यात लेह ट्रीपसाठी... लेहचं अफाट सौंदर्य अनुभवण्यासाठी दोघीही लेहला पोहचल्यात. त्यांच्या या प्रवासातील अनेक फोटो आणि व्हिडीओ दोघींनीही त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केलेत... तर चला पाहुयात या दोघींच्या धम्माल ट्रिपचा हा विडिओ (Snehal VO)<br /><br />#TRIP #MarathiActressOnTrip #VeenaJagtap #AkshayaDeodhar #LokmatFilmy<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber